¡Sorpréndeme!

“योग्य तो निर्णय घेणारच”, Satyajeet Tambe यांचा सस्पेन्स कायम | Nashik MLC Election | BJP Congress

2023-02-03 23 Dailymotion

राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. कारण नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले. या विजयानंतर तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा ते काय म्हणालेत.

#SatyajeetTambe #Nashik #Congress #MLCElection2022 #SudhirTambe #ShubhangiPatil #MahavikasAghadi #DevendraFadnavis #NCP #BJP #Maharashtra